unknown facts about ratan tata: रतन नवल टाटा आज १० ऑक्टोबर २०२४ ला आपल्या सोडून गेले , भारतातील अशी एक ही व्यक्ती नसेल जी रतन टाटा या नावाला अनोळखी असेल, कारण रतन टाटा हे फक्त एक नाव नाही तर भारताची शान आहेत , होते आणि राहतील !
भारतातील अनेक उद्योजकांचे ते आदर्श होते आणि उद्योजकांसोबतच अनेक गोरगरिबांसाठी ते दैवतुल्य होते.
तर आज आपण जाणून घेऊयात रतन टाटा यांच्या बद्दल काही interesting गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील.
रतन टाटा यांच्या बद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी |unknown facts about ratan tata
फॅक्ट १ – उत्तम प्रशिक्षित पायलट | unknown facts about ratan tata
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
रतन जी टाटा हे एक उत्तम प्रशिक्षित पायलट होते.
त्यांनी २०१७ ला F16 Falcon ह्या विमानाचे उड्डाण केले होते.
फॅक्ट २ – पाळीव प्राणी प्रेमी | unknown facts about ratan tata
रतन जी टाटा ह्यांना पाळीव प्राणी आवडत,त्यांच्याकडे २ कुत्रे होते
एकाच नाव होतं tito आणि दुसऱ्या कुत्र्याचं नाव होत maximus
एकदा त्यांना इंग्लंड येतील प्रसिद्ध Buckingham Palace मधून आमंत्रण आलं होत
पण ते तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या कुत्र्यांना बरे वाटत नव्हते. रतन टाटा गोर गरिबांसाठी च नाही तर प्राणीमात्रांसाठी
सुध्दा किती संवेदनशील होते हे या प्रसंगातून दिसून येते.
फॅक्ट ३ – कार प्रेमी |unknown facts about ratan tata
लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचे collection करण्याची आवड असते.काही लोकांना महागडी घड्याळं, काही लोकांना paintings च collection करायला आवडतं,पण रतन जी टाटा याना कार collect करायला आवडत असे.त्याच्याकडे जगातील सगळ्यात महागड्या गाड्या जसं कि Cadillac XLR, Ferrari California, Chrysler Sebring, Land Rover Freelander , Maserati Quattroporte,Mercedes Benz S-Class अश्या अनेक गाड्या त्यांच्या collection मध्ये होत्या
फॅक्ट ४ – शिक्षण आर्किटेक्चरमध्ये पदवी !
रतन जी टाटा यांनी न्यूयॉर्क मधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी मधून आर्किटेक्चरमध्ये पदवी मिळवलीआणि न्यूयॉर्क मधेच त्यांनी आर्किटेक्चर मध्ये practice करायला देखील सुरवात केली ! पण काहीच दिवसात त्यांनाफॅमिली bussiness मध्ये यावं लागलं आणि त्यांनी आर्किटेक्चर मधील आपलं career संपवलं ! त्याच दरम्यान त्यांना IBM कंपनी मधून देखील जॉब ची ऑफर आली होती पण त्यांनी ती स्वीकारली नाही.
फॅक्ट ५ – पहिला जॉब
रतन जी टाटा न्यूयॉर्क मधून परत आल्यावर१९६१ साली टाटा स्टील्स मध्ये रुजू झाले जिथे ते फ्लॉवर शॉप मध्ये काम करत होते . अशाप्रकारे त्यांची ही छोटी शी सुरवात झाली होती पण १९९१ मध्ये ते टाटा ग्रुप चे chairman झाले आणि पुढील २१ वर्षात टाटा ग्रुप ला पूर्ण जगात ओळख निर्माण करून दिली!
फॅक्ट ६ – दानशूर व्यक्तीमत्व
रतन जी टाटा ह्यांच्या व्यक्तिमत्वातला वाखाणण्याजोगा भाग म्हणजे त्यांचा दानशूर स्वभाव . त्यांच्यालेखी शिक्षणाला खूप महत्व होते आणि म्हणूनच टाटा ग्रुप कडून भारतीय विद्यार्थ्यांना २०१०मध्ये २८ अब्ज रूपये देण्यात आले. त्याच बरोबर रतन टाटा यांनी स्वतः तर्फे ५० अब्ज डॉलर इतकी रक्कम देऊ केली.
रतन टाटा यांचे 9 october 2024 ला ब्रिजकॅण्डी या मुंबई मधील रुग्णालयात प्रदीर्घ आजारा मुळे निधन झाले.रतन टाटा हे ८६ वर्षांचे होते.
2 thoughts on “रतन टाटा यांच्या बद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या 5 गोष्टी |unknown facts about ratan tata”