HINJEWADI 50 LAKH SHARE MARKET SCAM |हिंजवडी मध्ये व्यापाऱ्याला  घातला ५० लाखाचा गंडा

HINJEWADI 50 LAKH SHARE MARKET SCAM

HINJEWADI 50 LAKH SHARE MARKET SCAM: हिंजवडी मध्ये शेअर मार्केटमध्ये जास्त रिटर्न मिळवून देतो असे आश्वासन देऊन एका व्यवसाय केला …

Read more

Fire at Pune Metro Station in Mahatma Phule Mandai : महात्मा फुलेमंडई मेट्रो स्टेशनला आग, कोणीही जखमी नाही 2024

Fire at Pune Metro Station in Mahatma Phule Mandai 

Fire at Pune Metro Station in Mahatma Phule Mandai: रात्रीचा  शांत वातावरणात, पुणे शहराच्या हृदयस्थानी एक अनपेक्षित घटना घडली. मंडई मेट्रो स्थानकाच्या तळमजल्यावर …

Read more

Hot picnic spots to visit in winter season | विंटर सीजन मध्ये भेट द्यावेत असे हटके पिकनिक स्पॉट्स.

2)गोकर्ण, कर्नाटक :- आपल्यापैकी अनेक जणांना पिकनिक साठी बीच वर जायला आवडतं. पण बीच म्हणलं की अनेक ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी असते पण बीच ची खरी मजा शांत आणि रम्य अशा वातावरणात येते. कर्नाटकातला गोकर्ण बीच हा असाच रम्य वातावरण असलेला बीच . इथे लोकांची जास्त वर्दळ नसल्याने शांत आणि निवांत क्षणांचा अनुभव घेता येतो. 3)पोनमुडी केरळ :- निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या पोनमुडी या ठिकाणाला केरळ मधील काश्मिर म्हणतात.इथले विदेशी फुलपाखरे, जंगली ऑर्किड, सकाळी पडणारे धुके रमणीय अनुभव देतात . ज्यांना ट्रेकिंग ची आवड आहे, त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. कायम हिरवळीने सजलेल्या या हिल स्टेशन ला तुम्ही वर्षभरात कधी ही भेट दिली तरी तुमच्या साठी हा नेहमीच आनंददायी अनुभव असेल. तरीही नोव्हेंबर ते मार्च हा काळ पोन मुडी ला जाण्यासाठी सर्वाधिक चांगला असतो. मीनमुट्टी धबधबा , पेप्पारा वन्यजीव अभयारण्य,मृग उद्यान व तेथील समृद्ध वनस्पती,प्राणी,कल्लार आणि गोल्डन व्हॅलीतील विहंगम दृश्य, चहाची बाग ही पोनमुडी मधील पाहण्यासारखी ठिकाणे . 4) इगतपुरी :- पश्र्चिम घाटातील सह्याद्री रांगांमधील इगतपुरी हे एक हिल स्टेशन. मनमोहक निसर्गाने समृद्ध अशा या इगतपुरी मध्ये तुम्ही वर्षभरात कधी ही, म्हणजे पावसाळ्या पासून ते हिवाळ्या पर्यंत कधी ही जाऊ शकता. किल्ले, धबधबे, पर्वत रांगा हे इगतपुरीचे वैशिष्ट्य. त्रिंगलवाडी किल्ला, विहिगाव धबधबा, कळसूबाई शिखर, विपश्यना केंद्र, भावली धरण, भातसा नदी चे खोरे, सांधण व्हॅली, कसारा घाट, म्यानमार गेट, कॅमेल व्हॅली, कुलंगगड किल्ला , बितन गड, अमृतेश्वर मंदिर ही इगतपुरी येथील आकर्षणाची ठिकाणे. ज्यांना रोजच्या स्ट्रेस फुल लाईफ मधून एक सुट्टी हवी असेल किंवा ज्यांना मेडीटेशन करायला आवडत असेल, छान निसर्गाचे फोटोज् काढायचे असतिल अशा सगळ्यांनी इथे आवर्जुन जावे. चित्रपटाच्या शूटिंग साठी ही सुंदर जागा आहे. 5)जैसलमेर:- जैसलमेर हे राजस्थान मधलं एक शहर ज्याला गोल्डन सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते. इतर वेळी उष्ण असलेले हे ठिकाण हिवाळ्यामधील अल्हाददायक थंडी मुळे या काळात फिरायला जाण्यास उत्तम ठरते. राणा जैसल ने पिवळ्या दगडाने बांधलेला हजारो वर्षांपूर्वीचा जैसलमेर चा किल्ला, पटवा बंधूंनी 1870 मध्ये बांधलेले पटवा हवेल्या म्हणजे च पाच हवेल्या ,कोरीव बांधणीसाठी प्रसिद्ध आहेत. सलीम सिंग की हवेली , राजा रावल जैसल याने बांधलेला गडीसर तलाव, बडा बाग, सेना संग्रहालय तसेच येथील वाळवंट हे जैसलमेर ची प्रमुख आकर्षणाची ठिकाणे. 6) दार्जिलिंग:- दार्जिलिंग हे भारताच्या पश्र्चिम बंगाल मधिल एक शहर. हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं हे एक लोकप्रिय हिल स्टेशन. हिवाळ्याच्या सीझन मध्ये बर्फाच्छादित पर्वतांच दृश्य अतिशय मनमोहक वाटते. हिवाळ्यामध्ये इथे लोकांची गर्दी कमी असते, त्यामूळे तुम्हाला जर एकांत एन्जॉय करायचा असेल तर हिवाळ्यामध्ये दार्जिलिंग ला जायचा प्लॅन नक्की बनवा.हिल स्टेशन्स ची क्वीन बर्फाने आच्छादलेली कांचनजंगा, डोंगर उतारावरून वाहत येणारे मुसळधार पाणी, Hot Picnic Spots to Visit in Winter Season

Hot picnic spots to visit in winter season: पावसाळा संपला की हिवाळ्याची चाहूल लागते.. ऑक्टोबरच्या उष्णतेनंतर हिवाळ्याची थंड आणि अल्हाददायक …

Read more

PUNE WEATHER ALERT: २४ ऑक्टोबरपर्यंत विजांचा कडकडाट, पाऊस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रवासात अडचणी

PUNE WEATHER ALERT

PUNE WEATHER ALERT: पुणे शहरात येत्या काही दिवसांत हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) २४ ऑक्टोबरपर्यंत शहरात …

Read more

Remo D’souza & Wife Fraud Case :

Remo D'souza & Wife Fraud Case

11.96 कोटींच्या फसवणुकीचा गंभीर आरोप Remo D’souza & Wife Fraud Case:बॉलिवूडच्या नामांकित कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांच्यावर मोठ्या आर्थिक फसवणुकीचा …

Read more

Pune Jeweller Extortion Case|

कोण आहे हा लॉरेन्स बिश्नोई? लॉरेन्स बिश्नोई (जन्म 12 फेब्रुवारी 1993 फेरोझपूर, पंजाब यथे झाला ) हा गुंड सध्या 2015 पासून तुरूंगात आहे त्याच्यावर खून आणि खंडणीसह अनेक आरोप आहेत, जे तो फेटाळून लावतो. त्याच्या टोळीत ७०० हून अधिक सदस्य असून देशभरातील विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे समजते. त्याच्या टोळीशी संबंधित हायप्रोफाईल गुन्ह्यांमध्ये गायक सिद्धू मूस वाला ची 2022 मधील हत्या देखील आहे, ज्याचा दावा त्याचा साथीदार गोल्डी ब्रारने केला आहे लॉरेन्स बिश्नोई अभिनेता सलमान खानला धमकी: काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देण्यासाठीही ओळखला जातो. अलीकडेच खलिस्तानी फुटीरतावादी सुखदूल सिंग आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यासह अनेक हायप्रोफाईल हत्यांमध्ये त्याची टोळी अडकली आहे. वाचकांचे विचारले जाणारे प्रश्न (FAQ?) 1.कोण आहे हा लॉरेन्स बिश्नोई? उत्तर :लॉरेन्स बिश्नोई (जन्म 12 फेब्रुवारी 1993 फेरोझपूर, पंजाब यथे झाला ) हा गुंड सध्या 2015 पासून तुरूंगात आहे त्याच्यावर खून आणि खंडणीसह अनेक आरोप आहेत, जे तो फेटाळून लावतो. 2.लॉरेन्स बिश्नोई आणि अभिनेता सलमान खान चा काय संबंध आहे? उत्तर :काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देण्यासाठीही ओळखला जातो. 3.लॉरेन्स बिश्नोई चे वडील कोण आहेत ? उत्तर :माजी कॉन्स्टेबल मध्ये हरियाना पोलिस, 1997 मध्ये त्यांनी पोलिस खाते सोडले आणि शेती केली . 4.गोल्डी ब्रार कोण आहे ? आणि त्याचा लॉरेन्स बिश्नोई सोबत काय संबंध आहे ? Pune Jeweller Extortion Case

एका नामांकित सराफाला लॉरेन्स बिश्नोई टोळीने मागितली कोट्यवधी रुपयांची खंडणी Pune Jeweller Extortion Case: पुण्यातील एका नामांकित सराफाला लॉरेन्स बिश्नोई …

Read more

Diwali Exhibition in pune

Diwali Exhibition in pune,diwali events diwali events 2024

पुणे 2024 मध्ये दिवाळी प्रदर्शन Diwali Exhibition in pune: नवरात्र मग दसरा झाला की आपल्याला वेध लागतात दिवाळीचे. दिवाळी पाच …

Read more