HINJEWADI 50 LAKH SHARE MARKET SCAM |हिंजवडी मध्ये व्यापाऱ्याला  घातला ५० लाखाचा गंडा

WhatsApp Channel Follow Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Follow Now

HINJEWADI 50 LAKH SHARE MARKET SCAM: हिंजवडी मध्ये शेअर मार्केटमध्ये जास्त रिटर्न मिळवून देतो असे आश्वासन देऊन एका व्यवसाय केला 50 लाखाचा गंडा कंडा घातला गेला. याची तक्रार व्यवसायिकेने हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये केली . तरी ही घटना या वर्षीच ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान घडली  असे व्यवसायिकाने सांगितले,यासाठी कारणीभूत असणारे कोटक कम्युनिटी मॅनेजर कोटक रिलेशन मॅनेजर आणि केएसएल रिसर्च नावाच्या व्हाट्सअप ग्रुपचे (admin) यांच्याविरुद्ध केस नोंदवली गेली आहे.


कशी झाली फसवणूक वाचा सविस्तर: HINJEWADI 50 LAKH SHARE MARKET SCAM

व्यवसायिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले त्यांनी के एस एल कोटक नावाचा ॲप डाऊनलोड केला होता, स्कॅमरने चांगला परतवा देतो म्हणून त्यांच्याकडून 39 लाख १०  हजार रुपये रक्कम गुंतवली, परंतु स्कॅमरने पैसे मिळाल्यानंतर त्यांना ब्लॉक करून त्यांना फसवले आणि फरार झाला.

या केस मध्ये लागलेले चार्जेस BNS sections 316(2) criminal breach of trust , 318(4) cheating and 3(5 )acts done by several invisible in furtherings of common intention, along with relevant section of Information Technology Act 2000

या घटनेबद्दल हिंजवडी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर किरण शिंदे पुढे तपासणी करत आहेत

11.96 कोटींच्या फसवणुकीचा गंभीर आरोप

Spread the love

2 thoughts on “HINJEWADI 50 LAKH SHARE MARKET SCAM |हिंजवडी मध्ये व्यापाऱ्याला  घातला ५० लाखाचा गंडा”

Leave a Comment