dagadusheth ganpati full information in marathi: नमस्कार मित्रांनो, कोथरुडकर. कॉम वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण पाहत आहोत पुण्यामध्ये असलेलं सर्वात श्रीमंत मंदिर दगडूशेठ हलवाई गणपतीची संपूर्ण माहिती ( Dagdusheth Ganpati full information in marathi ) खालील दिलेल्या प्रमाणे.
सिद्धिविनायक असो या मोरगाव गणपती असो सर्व गणपतीचे मंदिर वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध आहे तसेच पुण्यामध्ये असलेला गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे असे मानले जाते दगडूशेठ हलवाई चे मंदिर महाराष्ट्र मध्ये खूप प्रसिद्ध आहे तर चला जाणून घेऊ दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा इतिहास.
सुमार 1893 चा हा काळ आहे तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्याचे सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील दत्त मंदिरा जवळ त्यांची भव्यदिव्य एक इमारत होती .
दगडूशेठ असे का म्हणले जाते जाणून घेऊ रहस्यमय कहानी |dagadusheth ganpati full information in marathi
दगडूशेठ नावाच्या हलवाई ने या मंदिराचे बांधकाम केले होते. त्यामुळे या मंदिराला दगडूशेठ हलवाई असे नाव पडले . दगडूशेठ हलवाई कोलकत्ता वरून आपल्या पत्नीला व मुलाला घेऊन पुण्यात राहण्यासाठी आले त्यांचा एक छोटासा मीठाई ची दुकान होती। पेढे बर्फी लड्डू असे ते सर्व प्रकारचे गोड पदार्थ करून विकायचे
त्यावेळी पुण्यामध्ये Plague नावाची महामारी आली होती. या महामारीच्या कारण दगडूशेठ हलवाई ने त्याच्या मुलाला गमावले त्या महामारीत दगडूशेठ हलवाई च्या मुलाची मृत्यू झाला त्या कारण दगडूशेठ हलवाई ला त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना एक मोठा धक्का बसला.
त्यांचे गुरु श्री माधवराव महाराजांनी त्यांना धीर देत त्यांना सांभाळले व सांगितले तुम्ही दत्ताची व गणपतीची मूर्तीची स्थापना करा तुमच्या मुलाप्रमाणेच तुम्ही त्या मूर्तींचा सांभाळ करा असं माधवराव महाराजांनी त्यांना सांगितले पण त्यांनीही त्यांचं ऐकलं नाही व एका ब्राह्मणाकडे गेले.
व त्याच्या मुलाच्या आत्म्याला शांती लाभो याकरिता दगडूशेठ हलवाई ने ब्राह्मणाला विचारले व त्या ब्राह्मणाने ही सांगितले तुम्ही गणपतीचे मंदिर बांधा त्या ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार दगडूशेठ हलवाई ला वाटले की आपल्या मुलाच्या आत्म्याला शांती लाभेल याकरिता दगडूशेठ हलवाई ने पुण्यामध्ये एक छोटसं गणपतीचे मंदिर बांधलं म्हणून त्या मंदिराला दगडूशेठ हलवाई चा गणपती अशा नावाने ओळखले जाते.
1984मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली | dagadusheth ganpati full information in marathi
दगडूशेठ व त्यांचे गुरु माधवराव महाराज हे त्या काळी चे पुजारी होते ते गणपती मंदिराची रोज साफसफाई व पूजा अर्चना करायचे व अनेक लोक हळूहळू त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येऊ लागले ते मंदिर चे बांधकाम छोटे असून काही काळात त्या मंदिराची पडझड होऊ लागली.
त्यावेळी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार व यंत्र विद्येचे अभ्यासक शंकर आप्पा शिल्पी यांनी या मंदिराची नक्षदार व भव्य मंदिराचे निर्माण केले त्या मंदिराचे बांधकाम करत असताना सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रहण लागण्या अगोदरच बाप्पाच्या मूर्तीचे काम झाले पाहिजे व त्यांनी बाप्पाच्या मूर्तीला एक गणेश यंत्र बसवलाः म्हणून मूर्तीचे तेज हे अधिकच फुलले व देवप्राप्तीचे म्हणून देव त्या मूर्तीत आढळले.
व अनेक सेलिब्रेटी देखील या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात
कधी बांधलं होतं हे दगडूशेठ गणपतीचे मंदिर( 1984मध्ये या भव्य मंदिराचे बांधकाम करून त्या मंदिरात दगडूशेठ हलवाई नावाच्या गणपती मूर्तीची स्थापना केली.
व त्या मंदिराला दगडूशेठ हलवाई असे नाव दिले.
का प्रसिद्ध आहे ते मंदिर : ( Why Dagdusheth Ganpati Pune Is So Famous )
असं सांगितलं जातं की लोकमान्यबाल गंगाधर टिळक , या मंदिरात गणेश उत्सव साजरा करत होते. व दरवर्षी पुण्यामध्ये असलेले दगडूशेठ हलवाई च्या मंदिरात धुंधामाने गणपती उत्सव साजरा केला .जातो गणपतीची मूर्ती चक्क सोन्याची आहे त्या कारणच ते मंदिर अधिकच प्रसिद्ध आहे त्या कारणच हे दगडूशेठ हलवाईचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे मंदिरामध्ये जी भव्य मूर्ती आहे ती चक्क सोन्याची मूर्ती आहे ही मूर्ती पाहण्यासाठी व त्या मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी पर्यटक व भाविक भक्त खूप गर्दी करतात गणेशोत्सवात मंदिराचे आरती पाहण्यासाठी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून लोक येतात.
दगडूशेठ हलवाई च्या मंदिरामध्ये असलेली गणपतीची मूर्ती चक्क 8 किलो सोन्याची बनवलेली आहे| dagadusheth ganpati full information in marathi
गणपतीची मूर्तीचे कान चक्क सोन्याने व मोत्यांनी सजवलेले आहेत व गणपतीच्या मूर्तीला जे दागिने घातलेले आहे ते सोन्या मोत्याने व हिऱ्याने बनवलेले आहेत करीब करीब आठ ते नऊ किलो वजन इतकं त्या गणपतीच्या मूर्तीच आहे व 7.5 मीटर उंची आहे 4 फूट इतकी रुंदी आहे.
पूर्वीच्या मंदिर अपुरे पडायला लागले होते त्या कारण 2002 मध्ये नवीन मंदिर उभारण्यात आले व अमिताभ बच्चन व जया बच्चन ने दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा च्या मूर्तीचे कान बसवले ,
लोकमान्य टिळक व दगडूशेठ हलवाई गणपती :dagadusheth ganpati full information in marathi
लोकमान्य टिळक यांच्या हस्ते या दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. या समारंभाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह विविध थरांतील लोकांनी हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवली आहे, आणि तिची नियमित पूजा केली जाते.
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुरती विषयी माहिती : (Dagdusheth Ganpati Murti Information )
मूर्तीच्या डाव्या हातामध्ये मोदक आहे। व उजव्या हातामध्ये वरद आहे म्हणजे आशीर्वाद देणारा हात आहे . अन्य दोन हा दोन्ही हातामध्ये कमळ आहे व डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे व सोंड ही नक्षीदार सोन्याने सजवलेली आहे. या मूर्तीची डोळे म्हणजे महत्त्वकांक्षी करणारे एक वैशिष्ट्य आहे.
दूरवरूनही या गणपती बाप्पाच्या मूर्ती कडे बघितले तर गणपती बाप्पा हे आपल्याकडेच बघतात असे भावी भक्तांना वाटते व या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे डोळे आहेत.
गणपती उत्सव मध्ये भाविक भक्त लगातार अकरा दिवस गणपती बाप्पाची आराधना करून अकरा दिवस धूम धामणे गणपती उत्सव साजरा करतात व अनेक प्रकारच्या एक एक दिवशी गणपतीच्या मूर्तीला वेगवेगळ्या पद्धतीने सजवले जाते . आणि गणपतीचे असे खूप काही चमत्कार देखील आहे असं सांगितलं जातं की दगडूशेठ हलवाई चा गणपती बाप्पा आहे हा पावन गणपती आहे जो काही या गणपती बाप्पाला मागतो गणपती बाप्पा त्याची इच्छा पूर्ण करतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट : dagadusheth ganpati full information in marathi
या गणपतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन झाला. हा ट्रस्ट समाजोपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची परोपकारी कार्ये : ( Dagdusheth Ganpati Pune Trust Work )
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ट्रस्ट आहे आणि त्याच्या मिळालेल्या देणग्यांमधून विविध परोपकारी कार्ये करते. ट्रस्ट पुण्यातील कोंढवा येथे “पिताश्री” नावाचा वृद्धाश्रम चालवते, जो ₹15 दशलक्ष (US$180,000) खर्चून बांधला गेला आणि मे 2003 मध्ये सुरु करण्यात आला. या वृद्धाश्रमात निराधार वृद्धांना निवासाची सुविधा दिली जाते.
तसेच, त्याच इमारतीत ट्रस्ट 400 निराधार मुलांना घर आणि शिक्षणाची सोय प्रदान करते. ट्रस्टने गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यांमध्ये रुग्णवाहिका आणि आरोग्य दवाखान्यांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. या परोपकारी कार्यांमुळे ट्रस्टने समाजात एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीचे रोजचे वेळापत्रक: dagadusheth ganpati full information in marathi
- दैनंदिन मंदिराची वेळ
- सकाळी 5:00 ते रात्री 10:30 (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
- मंगळवार वेळ – सकाळी 5:00 ते रात्री 11:00
- सुप्रभातम आरती – सकाळी 07:30 ते 07:45 पर्यंत
- नैवेद्यम – दुपारी 01:30 ते दुपारी 01:45 पर्यंत
- मध्यान्ह आरती – दुपारी 03:00 ते दुपारी 03:15 पर्यंत
- महामंगल आरती – रात्री 08:00 ते रात्री 09:00
- शेजारती – रात्री 10:30 ते रात्री 10:45 पर्यंत
- आगामी शेड्यूल
- 20 ऑक्टोबर 2024, रविवार – संकष्टी चतुर्थी
- 21 ऑक्टोबर 2024, सोमवार – दिवाळी काकड आरती भजन
- 28 ऑक्टोबर 2024, सोमवार – वसुबारस
- 28 ऑक्टोबर 2024, सोमवार – धनत्रयोदशी
- 31 ऑक्टोबर 2024, गुरुवार – नरक चतुर्दशी
ई-सेवा ( Dagdusheth Ganpati Pune E-seva ) dagadusheth ganpati full information in marathi
संकष्टी चतुर्थी विशेष महाभिषेक | ₹ २१००/- | |
पौषख : संकष्टी आणि विनायकी चतुर्थी | ₹ ६०००/- | |
दैनिक महा-अभिषेक (नित्य अभिषेक) | ₹ २५१/- |
या सारखे आजून सन जाणून घेण्या साथी या लिंक वरती क्लिक करा
https://www.dagdushethganpati.com/festivals
जर मित्रांनो तुम्हाला ही दगडूशेठ हलवाई मंदिरा विषयी माहिती आवडली असेल तर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत व इतर ग्रुप वर देखील शेअर करू शकता व कमेंट द्वारे ही मला कळवू शकतात .धन्यवाद.
3 thoughts on “dagadusheth ganpati full information in marathi | पुणे दगडूशेठ हलवाई गणपती विषयी संपूर्ण माहिती”