Must-Watch OTT Series:2024 मध्ये पाहाव्या अशा ७ जबरदस्त OTT वेब सिरीज!

OTT Series to Watch: तुम्ही पाहिल्याच पाहिजेत अश्या ७ वेब सिरीज!

Must-Watch OTT Series:2024 मध्ये बघण्यासारख्या सर्वोत्तम OTT series to watch कोणत्या आहेत? प्रत्येक जण वीकेंडसाठी काहीतरी भन्नाट वेब सिरीज शोधत असतो. काहीजणांना क्राईम थ्रिलर हवी असते, काहींना Sci-Fi, तर काहींना हलकंफुलकं ड्रामा. पण या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी ही खास यादी तुमच्यासाठी तयार केली आहे!

हे 2024 च्या Best series to watch आहेत, आणि यातील काही तर Trending OTT series देखील आहेत. तुमचं मनोरंजन निश्चित आहे. सस्पेन्सपासून गँगस्टर ड्रामापर्यंत प्रत्येक गोष्टीचा आस्वाद इथे मिळेल. चला तर मग, जाणून घेऊया!

1. एरिक (ERIC) Crime thriller to watch, OTT series on Netflix.

Plot:
ही वेब सिरीज खऱ्या अर्थाने एक Crime Thriller series आहे. गोष्ट एका 2 वर्षांच्या मुलाभोवती फिरते जो अचानक गायब होतो. त्याचं अपहरण झालंय, हे वाटत असतानाच कथा एका वेगळ्याच वळणावर जाते.  गुंतागुंतीचे ट्विस्ट यामुळे ही सिरीज तुमचं पूर्ण लक्ष वेधून घेईल.

OTT Platform:
NETFLIX वर उपलब्ध.

Ratings

IMDb 6.9/10

imdb credit

1rs Button Pizza! पुण्याच्या शेफने रचला इतिहास |Pune Chef Creates the World’s Smallest Pizza for Just ₹1!

2. टोक्यो स्विंडलर्स (TOKYO SWINDLERS) Best scam series, Netflix trending series.

Plot:
टोकियोमधील स्कॅमर्सच्या हुशारीची गोष्ट आहे. त्यांनी 10 बिलियन येनचा घोटाळा कसा केला, हे पाहणं म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे. ह्या सिरीजमध्ये धोके आणि बुद्धिमत्तेचं परफेक्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळतं.

OTT Platform:
NETFLIX वर स्ट्रीम करा.

Rating

IMDb 7.3/10

3. सुपासेल (Supa CELL) Superhero OTT series, Netflix superpower series.

Plot:
कल्पना करा, एका विशिष्ट जातीच्या किशोरवयीन मुलांना अचानक Super Powers मिळतात. मग काय होईल? त्यांच्या संघर्षांची, शक्तींच्या वापराची आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा शोध घेण्याची ही गोष्ट आहे. Superhero सिरीजच्या चाहत्यांसाठी ही एक परफेक्ट निवड आहे.

OTT Platform:
NETFLIX वर उपलब्ध.

Ratings

IMDb 7/10

Must-Watch OTT Series
credit :netflix

4. डार्क मॅटर (DARK MATTER) Sci-Fi series 2024, Apple TV+ best shows.

Plot:
एक खगोलशास्त्र शिक्षक वेगळ्या दुनियेत अडकतो आणि तिथून परत येण्यासाठी संघर्ष करतो. ही Sci-Fi series to watch तंत्रज्ञान, विज्ञान आणि भावनिक संघर्ष यांचा अद्भुत अनुभव देते. Sci-Fi चाहत्यांसाठी 2024 मधील सर्वोत्तम सिरीजपैकी एक आहे.

OTT Platform:
Apple TV+ वर.

Ratings

IMDb 7.7/10

Must-Watch OTT Series

Credit : apple tv

5. HACK Crimes Online: Web series

Plot:
सायबरक्राइमच्या धक्कादायक घटनांवर आधारित खरीखुरी उदाहरणं(HACK Crimes Online: Web series) सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करणं, ब्लॅकमेल करणं, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांवर रॅन्समवेअर हल्ले लाँच करणं, PUBG संबंधित गुन्हे आणि अशा अनेक गोष्टींची कथा!.

OTT Platform:
JioCinema , amazon mini tv वर उपलब्ध.

Ratings

IMDb 7.3/10

Must-Watch OTT Series

Credit :amazon mini tv

Allu Arjun arrested: संध्या थिएटर चेंगराचेंगरीची शॉकिंग स्टोरी आणि तेलंगणा कोर्टातील अपडेट्स

6. हाईजॅक (HiJACK) Thriller OTT series, Apple TV+ hijack show.

Plot:
एका सामान्य माणसाची ही कहाणी आहे, ज्याने सिरीज  मध्ये स्वतःचं आयुष्य पणाला लावून विमानातील प्रवाशांना वाचवलं. हृदयाचे ठोके वाढवणारं कथानक आणि रोमांचक क्षण यामुळे ही सिरीज नक्कीच पाहण्यासारखी आहे.

OTT Platform:
Apple TV+ वर उपलब्ध.

Ratings

IMDb 7.4/10

7. तुलसा किंग (TULSA KING) Gangster OTT series, JioCinema trending series.

Plot:
सिल्वेस्टर स्टॅलोनची दमदार भूमिका असलेली ही Gangster series to watch आहे. एका माफिया बॉसचा गँगस्टर बनण्याचा प्रवास पाहणं खूप रोमांचक आहे. ही सिरीज गुन्हेगारी जगातील रोमांचक गोष्टींची झलक देते.

OTT Platform:
JioCinema वर उपलब्ध.

Rating :

IMDb 8/10

Prime Video 8/10

ott series 2024

Credit :IMDb 

शेवटचं सांगायचं झालं, तर…

2024 च्या या Trending OTT series म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहेत. OTT series to watch शोधत असाल, तर या सिरीज नक्कीच तुमचं वीकेंड मनोरंजन वाढवतील ( weekend ott series to watch 2024 ). त्यामुळे, पॉपकॉर्न  तयार ठेवा, आवडती सिरीज निवडा आणि पाहायला सुरू करा!

तुम्हाला आणखी वेब सिरीज रेकमेन्डेशन पाहिजेत का? कमेंटमध्ये कळवा, आम्ही तुमच्यासाठी आणखी काही भन्नाट सिरीजची यादी तयार करू!

Pune ZP Bharti 2024: पुणे जिल्हा परिषद भरती 2024 Apply संपूर्ण अर्ज प्रक्रिया [ Notification pdf ]

Spread the love