14-Year-Old Attacks Classmate with Glass Shard in Pune International School: Shocking Incident Unfolds

A 14-year-old boy, holding a glass shard, with a small amount of blood dripping from it. The boy should look angry/aggressive, with clear focus on his age and appearance. A classroom setting that reflects chaos. Another character looking scared or defensive, backing away.

पुण्यातील शाळेत ९वीच्या विद्यार्थ्याचा मित्रावर काचेच्या तुकड्याने गळ्यावर वार! पोलिस तपास सुरू

14-Year-Old Attacks Classmate Pune Latest News Today 22 october :ह्या बातमी मध्ये आपण सविस्तर घटनेचा तपशील जाणून घेणार आहोत (14-Year-Old Attacks Classmate in Pune), पुण्यातील एका नामांकित आंतरराष्ट्रीय शाळेत दोन विद्यार्थ्यांमधील किरकोळ वाद गंभीर स्वरूपात बदलल्याची घटना घडली आहे. पण हा किरकोळ अशा वादामुळे , एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या १५ वर्षीय वर्गमित्रावर काचेच्या तुकड्याने हल्ला केला. ही घटना मंगळवारी दुपारी २:३० वाजता घडली असून . शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीदरम्यान या वादाला सुरुवात झाली होती असे सूत्रांकडून समजले . सध्या ह्या घटनेचा  पोलिस तपास सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे , परंतु ह्या घटणे मुळे शाळेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

या मुळे केला मित्रावर वार : 14-Year-Old Attacks Classmate with Glass Shard

घटनेच्या दिवशी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाची (Annual Gathering) तयारी सुरू असल्यामुळे, आणि शिक्षकांसह कर्मचारी वर्ग सुद्धा वर्गाबाहेर कार्यरत होता. परंतु या वेळी वर्गात असलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद काही मिनिटांतच गंभीर झाला आणि १४ वर्षीय मुलाने जवळ असलेल्या काचेच्या तुकड्याने आपल्या मित्रावर गळ्यावर वार केला. तसेच हल्ल्यानंतर हल्ला केलेल्या 14 वर्षीय मुलाने , पीडिताला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं पोलिसांनी वृताना सांगितलं आहे.या घटणे नंतर समजताच , शाळेतील कर्मचाऱ्यांनी जखमी विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. आणि डॉक्टरांनी वेळीच केलेल्या उपचारांमुळे विद्यार्थ्याचा जीव वाचवन्यात यश आले  असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरनी सांगितले.

2000 ची SIP करा आणि मिळवा 3.18 crore लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये 

पोलिस तपास आणि पुढील कारवाई | Police Investigation and Further Action 

जखमी विद्यार्थ्याने बुधवारी स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर (FIR) दाखल केला. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या कलम १०९ आणि ३५१(३) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं असून त्याला निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, शिक्षक वर्गात नसल्याने या घटनेला वाव मिळाला.

Mrunal dusanis new business | मराठमोळ्या मृणाल दुसानीसचा नवा प्रवास: ठाण्यात केल रेस्टॉरंट सुरू

वाढत्या गुन्हेगारी रील्स मुळे बाल मनावर होणारा परिणाम | Impact of Increasing Crime Reels on Young Minds

14-Year-Old Attacks Classmate Pune Latest Newsही घटना केवळ एका शाळेपुरती मर्यादित नाही, तर पालक, शिक्षक, आणि समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. मुलांमधील वाढता राग, संवादाचा अभाव, आणि ताणतणाव हाताळण्याच्या अपुऱ्या कौशल्यांमुळे अशा घटना घडत आहेत. पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करावं, तसेच वाढत्या गुन्हेगारी रील्स मुळे बाल मनावर परिणाम होत असल्याच तज्ञानच म्हणण आहे , परंतु त्यांना पालकांनी लक्ष देऊन यावती योग्य ती उपाययोजना करन गरजेचे आहे . अशी समाजातील तज्ज्ञांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुण्यात गॅस वितरणाचा गोंधळ: गॅस सिलेंडर वितरणासाठी साठी लागतोय 8-15 दिवसांचा वेळ 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *